विद्यापीठांच्या प्रश्नांबाबत आ. तांबेंनी घेतली राज्यपालांची भेट
राज्यपाल हे राज्यातील विद्यापीठांचे कुलपती असल्याने घेतली भेट . समस्यांचे निराकरण करण्यासठी सकारात्मक पावले उचलण्याची केली मागणी मुंबई । झुंजार न्यूज शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणाऱ्या आ. सत्यजीत…
