विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या अविरत प्रयत्नांतून सह्याद्रीची यशोगाथा – डॉ. सुधीर तांबे
सार्थक बिबवे, तेजस अभंग, शुभांगी गौतम तालुक्यात अव्वल संगमनेर । झुंझार न्यूज इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर होताच सह्याद्री ज्युनिअर कॉलेज, संगमनेरने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली आहे.…
