विश्वातील सर्वात विशाल मंदिर हे पंढरपुरच्या पांडुरंगाचे : पंडित प्रदिप महाराज मिश्रा
राहाता । झुंझार न्यूज “विठ्ठल विठ्ठल चले, आयेंगे त्रिपुरारी” या भजनाच्या ठेक्यावर लाखो शिवभक्तांनी ठेका धरून शिवपुराण कथेमध्ये पंढरीच्या पांडुरंगाचा धावा केला. विश्वातील सर्वात विशाल मंदिर हे पंढरपुरच्या पांडुरंगाचे आहे.…
