शिक्षकांना वेठीस धरणाऱ्या संस्था चालकांवर कारवाई करा-आ खताळ
विधिमंडळात शाळांच्या प्रश्नांवर आ. खताळ आक्रमक! दुरवस्था, शिक्षकांवरील अन्याय व फी वसुलीबाबत सरकारचे वेधले लक्ष संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांची दुरवस्था, खाजगी शिक्षण संस्थांकडून…
