शिर्डीतील पर्यटन विकासाला चालना देणार – उत्कर्षा रूपवते
अकोले । झुंजार न्यूज अकोले तालुक्याच्या पर्यटन विकासाला जशी चालना देणार, तसे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील तीर्थक्षेत्र विकास यावर आपला भर असेल. त्यातून रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी आपण प्रयत्न करू, असा…
