Tag: शिर्डीत संरक्षण क्षेत्रातील मोठी झेप! ५ लाख तोफगोळे निर्मिती क्षमतेच्या भव्य प्रकल्पाचे राजनाथ सिंह यांच्या हस्ते लोकार्पण होणार

शिर्डीत संरक्षण क्षेत्रातील मोठी झेप! ५ लाख तोफगोळे निर्मिती क्षमतेच्या भव्य प्रकल्पाचे राजनाथ सिंह यांच्या हस्ते लोकार्पण होणार

शिर्डी । झुंझार न्यूज . भारतीय संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने अहमदनगर जिल्ह्यात एक मोठे पाऊल टाकले जात आहे. शिर्डी जवळील सावळीविहीर खुर्द (एमआयडीसी) येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक “क्षेपणास्त्र संकुल…