Tag: शिर्डीत हजारो भीमसैनिकांचा महामोर्चा; उपवर्गीकरणाविरोधात आंबेडकरी समाजाचा एल्गार!

शिर्डीत हजारो भीमसैनिकांचा महामोर्चा; उपवर्गीकरणाविरोधात आंबेडकरी समाजाचा एल्गार!

मातंग समाजाला विरोध नाही, भाजप सरकारच्या धोरणांना विरोध शिर्डी । झुंझार न्यूज अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून राज्यातील सामाजिक वातावरण तापले असतानाच शिर्डीत हजारो भीमसैनिकांचा महामोर्चा काढण्यात आला. उपवर्गीकरणाच्या विरोधात…