शिर्डी नगरपरिषद निवडणूक : विखेंच्या ‘मास्टरस्ट्रोक’ने महायुतीच्या शिंदे बिनविरोध; आता रंगणार ‘ चौरंगी’ सामना!
शिर्डी । झुंझार न्यूज शिर्डी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत अर्ज माघारीच्या दिवशी मोठे राजकीय नाट्य घडले असून, आता लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या…
