शिवरायांनी रयतेकरिता सर्वाना बरोबर घेवून स्वराज्य स्थापन केले ते कल्याणकारी व निःपक्षपातीपणे !
पानोडी । झुंजार न्यूज “शिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य होते आणि जेव्हा राजा नि:पक्षपातीपणे आणि सर्वांच्या कल्याणासाठी…
