शेतकऱ्यांच्या समस्या सोडून महामार्गाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करा : आ खताळ
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या सूचना संगमनेर । झुंजार न्यूज खेड-सिन्नर राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण करण्याचे काम केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हाती घेतली आहे त्यासाठी मोठ्या…
