श्री क्षेत्र मालुंजे येथे खंडोबा देवाच्या यात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ; बैलगाडा शर्यतीच्या थराराने भाविक मंत्रमुग्ध
संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या मालुंजे येथील श्री क्षेत्र खंडोबा देवाचा वार्षिक यात्रोत्सव बुधवार, दि. १ एप्रिल २०२६ पासून मोठ्या उत्साहात सुरू झाला…
