Tag: संगमनेरच्या झरेकाठी व परिसरात अवकाळीचा धुमाकूळ; रब्बी पिकांचे मोठे नुकसान

संगमनेरच्या झरेकाठी व परिसरात अवकाळीचा धुमाकूळ; रब्बी पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदिल!

गहू, कांदा आणि मका पिके मातीमोल; पंचनामे पूर्ण, आता शासनाच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे डोळे झरेकाठी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील झरेकाठी आणि चणेगाव परिसरात निसर्गाचा मोठा कोप पाहायला मिळाला आहे. गेल्या…