संगमनेर रेल्वेसाठी आंदोलनाऐवजी जिद्दीने पाठपुरावा करणार; रहिमपूरमध्ये जागतिक आदिवासी दिनी डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही
आश्वी । झुंझार न्यूज आदिवासी समाजाने विखे पाटील परिवारावर गेल्या ४० वर्षांपासून दाखवलेले प्रेम आणि विश्वास ही आमच्यासाठी केवळ राजकीय ताकद नसून एक मोठी जबाबदारी आहे समाजाच्या प्रत्येक प्रश्नाकडे संवेदनशीलतेने…
