संविधान नव्हे तर संविधान धोक्यात येणार हे अप्रचार करणारे विरोधी पक्षचं धोक्यात : ना रामदास आठवले
गुवाहाटी । झुंजार न्यूज महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान सर्वश्रेष्ठ संविधान आहे.संविधनामुळे भारतीय लोकशाही मजबूत आहे. संविधानाला कुणाचाही धोका नाही.संविधान धोक्यात असल्याचा प्रचार करणाऱ्या विरोधी पक्षाची आघाडीच धोक्यात…
