सकल हिंदू समाजाच्या मोर्चात सहभागी न होता मोर्चावर टीका करणाऱ्यांचे मनसुभे उघड ! हिंदू समाजाच्या भावना दुखाविनाऱ्यांना येणारा काळच उत्तर देईल.. भाजपा कार्यकर्ते
संगमनेर : झुंजार न्यूज जोर्वे गावातील युवकांवर एका समाजाकडून हल्ले झाल्यानंतर शब्दाचीही प्रतिक्रिया व्यक्त न करण्याऱ्या आ.बाळासाहेब थोरात यांनी सकल हिंदू समाजाच्या मोर्चावर दंगल घडविण्याचा केलेला आरोप हा अतिशय दुर्दैवी…
