सकारात्मक दृष्टीकोन जीवन सुंदर बनवितो – श्री.प्रशांत देशमुख
संगमनेर । झुंझार न्यूज महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन हे महत्वपूर्ण व्यासपीठ असल्याचे मत सुप्रसिद्ध शिव व्याख्याते मा.श्री.प्रशांत देशमुख यांनी व्यक्त केले. सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयात वार्षिक…
