सरपंच संगिता गिते यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !
संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील पिंप्री लौकी अजमपुर गावच्या सरपंच सौ संगिता भारतराव गिते यांना सरपंच सेवा संघ (म राज्य ) यांचा राज्य स्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने अहिल्यानगर येथे…
