Tag: सशक्त परिवार’ अभियान: पानोडी येथे महिला आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ

स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान: पानोडी येथे महिला आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ

आश्वी । झुंजार न्यूज स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या अभियानांतर्गत संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात तीन दिवसीय महिला आरोग्य तपासणी शिबिराचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. महिलांच्या आरोग्याला…