Tag: सहकाराचा परिस : स्व. शंकरराव कोल्हे

सहकाराचा परिस : स्व. शंकरराव कोल्हे

आपला देश इंग्रजांच्या पारतंत्र्यात होता. या भुमितील असंख्य स्वातंत्र्यसैनिक, चळवळीत काम करणा-या जहाल व मवाळवादी नेत्यांनी भारत देशाला स्वातंत्र्य मिळवुन देण्यांसाठी अतोनात कष्ट घेतले, १९२० सालानंतर भारतात गांधी पर्व सुरू…