Tag: सहकाराशिवाय दूध उत्पादकांना न्याय मिळणार नाही : डॉ. सुजय विखे

सहकाराशिवाय दूध उत्पादकांना न्याय मिळणार नाही : डॉ. सुजय विखे

कोल्हार | झुंजार न्यूज सहकार समृद्ध होईपर्यंत्त दुधाच्या धंद्याचा प्रश्न अडचणीचा राहणार आहे. सहकाराशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही, असे स्पष्ट करतानाच हा दूध धंदा सहकाराकडून खासगीकडे कसा गेला? असा सवाल…