सापडलेले ३० हजारांचे सोने मालकिणीला परत; आश्वी खुर्दच्या दोघींनी जपला प्रामाणिकपणा
बक्षिसाची रक्कमही मंदिर जिर्णोद्धारासाठी अर्पण; श्रावणी जगताप व उज्वला भंडारे यांचे सर्वत्र कौतुक आश्वी । झुंझार न्यूज आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात प्रामाणिकपणाचे दर्शन दुर्मिळ होत चालले असताना, आश्वी खुर्द…
