सिन्नर-खेड महामार्गाच्या प्रलंबित कामांवरून संगमनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘चितेवर’ बसून आमरण उपोषण सुरू
चौथ्या दिवशीही उपोषण सुरू ; छावा बिग्रेडचा आंदोलनाला पाठिंबा संगमनेर । झुंझार न्यूज नाशिक – पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सिन्नर-खेड मार्गावरील विविध प्रलंबित कामांवरून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि ठेकेदार कंपनीच्या…
