सुगम्य भारत अभियानाच्या माध्यमातून विकासाची प्रक्रीया पुढे घेवून जाण्यासाठी केंद्र सरकार कटीबध्द : ना रामदास आठवले
लोणी | झुंजार न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारखे सक्षम नेतृत्व देशाला पुढे घेवून जाण्याचे काम करीत आहे. त्यांच्या नेतृत्वाखालीच सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक न्याय देण्याची भूमिका केंद्र सरकार करीत…
