स्वच्छ आणि सुंदर खेड्यांच्या निर्मितीमध्ये महाविद्यालयीन युवकांची भुमिका महत्वाची – डॉ.जयश्रीताई थोरात
संगमनेर । झुंजार न्यूज 21व्या शतकातील भारताला विकासाची वाटचाल करताना मानवी मुल्यांची कास सोडून चालणार नाही. अनेक चढ-उतार सोसुनही भारतीय समाजाच्या हजारो वर्षांच्या अस्तित्वाचा पाया हा समताधिष्ठित, मुल्याधिष्ठित समाज राहिला…
