Tag: *”स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य देशाच्या विकासासाठी पुढे नेऊया; नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे आवाहन

*”स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य देशाच्या विकासासाठी पुढे नेऊया; नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे आवाहन

संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर नगरपालिका येथे आज १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त नगराध्यक्षा डॉ. मैथिली सत्यजीत तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्य दिनानिमित्त संगमनेर शहरातील सर्व नागरिकांना शुभेच्छा…