स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला थोरात कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन
माजीमंत्री बाळासाहेब थोरात मा आ डॉ सुधीर तांबे यांची उपस्थिती, माजी चेअरमन यांच्या हस्ते होणार इमारतीचे उद्घाटन संगमनेर । झुंजार न्यूज देशातील सहकारासाठी दीपस्तंभ ठरलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर…
