Tag: हलगर्जीपणा चालणार नाही : ना राधाकृष्ण विखे पाटील

जलजीवन योजना लोकांना विश्वासात घेवून आधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी यशस्वीरित्या पूर्ण करा , हलगर्जीपणा चालणार नाही : ना राधाकृष्ण विखे पाटील

लोणी । झुंजार न्यूज जलजीवन मिशन अंतर्गत गावोगावी सुरु असलेल्‍या पाणी पुरवठा योजनांवर लोकांचा आधिकार आहे. या योजनेच्‍या कामाची पूर्तता करताना नागरीकांना विश्‍वासात घ्‍या, ग्रामस्‍थांच्‍या सुचनांप्रमाणे योजनेच्‍या आराखड्यात पुन्‍हा बदल…