Tag: होमगार्ड जवानांना सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे सुविधा द्या – आ. सत्यजीत तांबे

होमगार्ड जवानांना सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे सुविधा द्या : आ. सत्यजीत तांबे

मुंबई । झुंजार न्यूज राज्यात पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या अत्यंत कमी आहे. पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे राज्यात होमगार्डचा वापर केला जातो. मात्र होमगार्ड जवान अनियमित सेवेत असल्यामुळे जेव्हा गरज असते,…