Tag: ६५ वर्षीय मातेच्या समयसूचकतेमुळे वाचला मुलाचा जीव; घरात शिरलेला बिबट्या जेरबंद

६५ वर्षीय मातेच्या समयसूचकतेमुळे वाचला मुलाचा जीव; घरात शिरलेला बिबट्या जेरबंद

आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील पठार भागातील खरशिंदे गावात गुरुवारी सकाळी एका बिबट्याने शिरकाव केल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली. मात्र, वाडेकरांच्या दगडी वाड्यातील घरामध्ये बिबट्या शिरलेला असताना एका ६५…