सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्यावे : आ बाळासाहेब थोरात
उपमुख्यमंत्र्यांकडून बैठक लावण्याचे आश्वासन नागपूर । झुंजार न्यूज दुधाचे भाव 25 रुपयांपर्यंत खाली आली आहे, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र या विषयावर तोडगा काढायला तयार नाही, उलट…
