Mission 50L’ : संगमनेरच्या भूमीत नवी दुग्धक्रांती; आता प्रत्येक गोठ्यात गाजणार ५० लिटर दुधाची गाथा!
आश्वी : राजेश गायकवाड सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात ३० मार्च २०२६ रोजी एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. ‘राजहंस दूध समूह’ (संगमनेर तालुका सहकारी…
