Category: Uncategorized

प्लेऑफमधील शिल्लक असणारे एक स्थान निश्चित करण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात चुरस आज चित्र स्पष्ट होणार !

मुंबई|झुंजार न्यूज आयपीएल 2023 स्पर्धेतील पॉईंट टेबलचं गणित गेल्या काही दिवसांपासून किचकट झालं होतं. आता हा गुंता सुटत चालला आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स…

आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स या दोन संघांमध्ये रणसंग्राम

आयपीएल 2023 च्या 30 व्या सामन्यात आज मुंबई आणि पंजाब या दोन संघामध्ये लढत पाहायला मिळणार आहे. मुंबई : झुंजार न्यूज आयपीएल 2023 च्या आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स…

ट्रॅक्टरने दुचाकीला दिलेल्या जोराच्या धडकेत वरवंडी येथील ४५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू

संगमनेर : झुंजार न्यूज ट्रॅक्टरने दुचाकीला दिलेल्या जोराच्या धडकेत तालुक्यातील वरवंडी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पिंपळगाव देपा पंचायत समिती गणाचे गणप्रमुख कैलास साहेबराव पाटोळे (वय…

संगमनेर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने 30 एप्रिलला पत्रकारांसाठी कार्यशाळा

संगमनेर : झुंजार न्यूज श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने 30 एप्रिल रोजी पत्रकारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेमध्ये विविध माध्यमांच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील नामवंत वक्त्यांची व्याख्याने होणार असल्याची माहिती पत्रकार…

कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध धंद्यासोबत बिंगो चक्री जोमात !

काबाडकष्ट करुन कमावलेला पैसा तरुणाई जुगार मटक्यावर उडवत असल्याने अनेकांचे प्रपंच धुळीस ! जुगारात पैसे हारलेली तरुणाई नैराश्याने व्यसनाधीन !

कोल्हार-घोटी राज्यमार्गावर चिंचपूर- औरंगपूर शिवारात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोन वर्षाचा नर जातीचा बिबट्या गंभीररित्या जखमी , उपचाराकरिता नाशिकला !

संगमनेर : झुंजार न्यूज कोल्हार-घोटी राज्यमार्गावर चिंचपूर- औरंगपूर

नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ , सहा उमेदवारांची निवडणुकीतून माघार, 16 उमेदवार रिंगणात

नाशिक : प्रतिनिधी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 6 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, अशी माहिती सहा.निवडणूक निर्णय…

निष्ठा दाखवणाऱ्या थोरातांनी खुलासा करा : ना विखे पाटील

शिर्डी : प्रतिनिधी नाशिक पदवीधर मतदार संघातील बंडखोरीवरून कॉंग्रेसमध्‍ये सुरु असलेल्‍या घडामोडींबाबत निष्ठा आणि इतर बाबतीत ज्ञान पाजळणाऱ्या आमदार बाळासाहेब थोरातांनीच आता खुलासा करण्‍याची गरज असल्‍याचे मत महसूल मंत्री