आंबेडकर जयंती आधीच विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांकडून मोठं गिप्ट! या विद्यार्थ्यांना होणार फायदा…
फेलोशीप मंजूर करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू होते. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले होते. मुंबई : झुंजार न्यूज राज्यातील विविध विद्यापीठातील शेकडो मागासवर्गीय…
