Category: राजकीय

होणाऱ्या विधानसभेवर पुन्हा महायुतीचाचं झेंडा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोणी । झुंजार न्यूज खोट्या नॅरेटीव्हने मिळविलेला विजय हा फार काळ टिकणार नाही, उद्याचा दिवस महायुतीचा असणार आहे. आम्ही लढणारे कार्यकर्ते आहोत. विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा फडकविणारच, असा…

सायखिंडी फाटा परिसरातील 100 युवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

संगमनेर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाचा विकास झाला आहे त्यामध्ये काँग्रेसचे मोलाचे योगदान आहे राष्ट्रीय एकात्मता सर्वधर्मसमभाव आणि संविधान जपणारा या पक्षाचे भवितव्य उज्वल असून काँग्रेस विधिमंडळाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली…

खाजगी शिक्षण संस्था मधील शिक्षक मतदारांना पर्मनंट करण्यासाठी मला आमदार करा : भागवत गायकवाड

नाशिक । झुंजार न्यूज शिक्षक मतदार संघातील मतदान यादीत अनेक प्रायव्हेट शिक्षण संस्थांचे अस्थायी असलेले शिक्षक हे मतदार झालेले आहे. तीन वर्षे ते काम करत असल्याचा पुरावा संस्था चालकांनी व…

शेततळ्यांत बुडून होणाऱ्या दुर्घटनांवर जनजागृती करा – आ. सत्यजीत तांबेंचे राज्यातील तीन मंत्र्यांना पत्र

अहमदनगर । झुंजार न्यूज राज्यात काही दिवसांपासून ग्रामीण भागातील मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू होण्याचे प्रकार घडत आहेत. हे शेततळे अनेक बालकांसाठी मृत्यूचे सापळे ठरत आहेत. लहान मुलंच नव्हे तर सराईत…

विधान परिषदेला जिल्ह्यातील पडणारे मते महायुतीकरिता निर्णायक ठरणार : ना.विखे पाटील

नगर । झुंजार न्यूज नकारात्मक प्रचारातून महाविकास आघाडीला मिळालेले यश फार टिकणारे नाही.विरोधकांच्या नॅरेटिव्हला उतर देण्यासाठी विधानपरीषद निवडणुक ही संधी आहे.नगर जिल्ह्यातील मत ही निर्णायक ठरणार असल्याने महायुतीचे उमेदवार किशोर…

समाजसेवेचा अमृतकुंभ_ बिपीनदादा कोल्हे

कोपरगांव । झुंजार न्यूज जनसामान्यांचे प्रश्न समजुन घेवून त्यावर मार्ग काढणे यात संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांचा हातखंडा आहे. कोपरगांव तालुका हा अवर्षणग्रस्त त्यामुळे येथे सतत पर्जन्यमान कमी…

धुळे जिल्हा टीडीएफचा विवेक कोल्हे यांना पाठिंबा

विवेक कोल्हे यांचा वाढता पाठिंबा विरोधकांना धडकी भरवणारा धुळे । झुंजार न्यूज नाशिक शिक्षक विभाग मतदार संघात अपक्ष उमेदवार म्हणून विवेक कोल्हे हे उमेदवारी करीत असून विवेक कोल्हे यांना मतदार…

अहमदनगर जिल्हयावतीने कार्यकर्त्यांकडून नाशिक येथे मंत्री आठवले यांच्या सत्कार !

नाशिक । झुंजार न्यूज केंद्रीय सामाजिक न्याय व समाजकल्याण राज्यमंत्री तथा रिपाई राष्ट्रीय अध्यक्ष ना . रामदास आठवले यांचा केंद्रातील मंत्रीमंडळात तिसऱ्यांदा मंत्रीमंडळात समावेश झाल्याबद्दल अहमदनगर रिपाईच्या वतीने नाशिक येथे…

मालमता कर आकारणीस राज्य सरकारची स्थगिती !

पालकमंत्री विखे पाटील यांचा शहरवासियांना दिलासा! संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर नगरपालिकेने सन 2023-24 ते 2026-27 या वर्षाकरीता सुरु केलेल्या चतुर्थ वार्षिक कर आकारणी प्रक्रीयेस राज्यसरकारने स्थगिती दिली असून, याप्रकरणी…

माझ्या विजयात आ.थोरात यांची श्रीकृष्णाची भूमिका – खासदार लंके

संगमनेर । झुंजार न्यूज मी अत्यंत सामान्य कार्यकर्ता असून संघर्षातून पुढे आलो आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये आपली लढाई बलाढ्य शक्तीशी होती. अशा या लक्षवेधी ठरलेल्या लढाईत आमदार बाळासाहेब थोरात यांचा आपल्या…