Category: राजकीय

राहता तालुक्यातील पर्जन्यमान व पीक परिस्थितीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

झरेकाठी । झुंझार न्यूज राहता तालुक्यातील गोगलगाव येथे पावसात पडलेल्या खंडामुळे खरीपातील बाजरी, मका, सोयाबीन, मुग व उडीद या पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम झालेला दिसून येत आहे परिणामी पिकांच्या उत्पन्नामध्ये…

हक्काचे पाणी व विजेकरिता संघर्षासाठी तयार रहा – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

कारखाना व दूध संघ सर्वांची दिवाळी गोड करणार थोरात कारखान्याची 59 वी वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न संगमनेर । झुंझार न्यूज निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले. आता कालव्यांना कॉंक्रिटीकरण…

टंचाई आढावा बैठकीला गैरहजर अधिकाऱ्यांची खरडपट्टी; तातडीने शो-कॉज नोटीस बजावा

आमदार अमोल खताळ यांचे सक्त निर्देश संगमनेर । झुंझार न्यूज तालुक्यात टंचाईची परिस्थिती गंभीर असताना लोकप्रतिनिधीच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या टंचाई आढावा बैठकीला काही विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहत…

तालुक्यात विजेची अवस्था वाईट, वेळप्रसंगी आंदोलन –माजी मंत्री बाळासाहेब थोरात

नागरिकांसाठी पाणी आणि वीज अत्यंत महत्त्वाचे तालुक्याच्या हक्काचे पाणी व पूर्ण दाबाने वीज मिळालीच पाहिजे– मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी शेतकी संघाची 67 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न…

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

परंपरा, संस्कृतीचा समृद्ध ठेवा जपणारा महावादन सोहळा उत्साहात; पाच ढोल-ताशा पथकांच्या वादनाने हजारो संगमनेरकर मंत्रमुग्ध संगमनेर । झुंझार न्यूज ‘आपली संस्कृती, आपला अभिमान’ या विचाराला कृतीची जोड देत आमदार सत्यजीत…

राजहंस हा गुणवत्तेचा व विश्वासाचा अस्सल ब्रँड – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाची 49 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न संगमनेर । झुंझार न्यूज 1500 लिटर पासून सुरू झालेला दूध संघ आज चार लाखापर्यंत संकलन करत आहे. प्रत्येक…

गुरुवारी राजहंस दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा

सकाळी 9 वाजता शेतकी संघ तर 11 वाजता दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संगमनेर । झुंझार न्यूज दूध व्यवसायातून ग्रामीण आर्थिक समृद्धी निर्माण करणाऱ्या संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाची…

मंत्री विखे पाटील यांच्याकडून आश्वासनाची पूर्तता

हरेगाव येथील जमीनी शेतकऱ्यांच्या नावावर करण्याचा महायुती सरकारचा निर्णय ! झरेकाठी । झुंझार न्यूज तालुक्यातील हरेगाव येथील जमीनी मूळ मालकांना परत देण्याचा ऐतिहसिक आणि महत्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने जलसंपदा तथा…

शनिवारी दि.१९ सप्टेंबर रोजी हरेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषद !

संगमनेर । झुंझार न्यूज भारतीय संविधानाने दिलेल्या धर्मस्वातंत्र्य, समानता आणि न्यायाच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासोबतच ख्रिस्ती समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांना व्यापक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शनिवारी (१९ सप्टेंबर)…

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा

गुरुवारी राजहंस दूध संघ तर शुक्रवारी थोरात सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा संगमनेर । झुंझार न्यूज संपूर्ण देशासाठी सहकाराचे आदर्श मॉडेल ठरलेल्या अमृत उद्योग समूहामधील विविध सहकारी संस्थांच्या वार्षिक…