"ताज्या बातम्या, सतत अपडेट्स - आपलं वेबसाईट, आपलं समाचार"
आश्वी | झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील रहिमपूर येथे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले .