आश्वी | झुंजार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील आश्वी बू॥ येथील महाराष्ट्र राज्याचे महसूल,पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर असलेले विविध विकास कामाचे उद्घाटन जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

 

यावेळी अशोकराव जऱ्हाड पाटील , भाऊ गायकवाड ,  विनायकराव बालोटे , रोहिणीताई निघुते , भाऊसाहेब जऱ्हाड , अजय ब्राह्मणे आदीसह ग्रामपंचायत सदस्य , सुजय दादा युवा मंच युवा कार्यकर्ते , जनसेवाचे कार्यकर्ते व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *