कर्जत | झुंजार न्यूज

 

केद्रींय मंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वा खालील रिपाईच्या कर्जत तालुकाच्या सल्लागार पदी भिमराव वाघ यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी तालुकाध्यक्ष. सतिष भैलुमे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले .

 

यावेळी तालुका उपाध्यक्ष. विष्णु चव्हाण , जिल्हा संघटक.कुडंलिक गंगावणे हे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed