कर्जत | झुंजार न्यूज
केद्रींय मंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वा खालील रिपाईच्या कर्जत तालुका उपाध्यक्ष पदी विष्णु चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी तालुकाध्यक्ष. सतिष भैलुमे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले .
यावेळी तालुका सल्लागार भिमराव वाघ , जिल्हा संघटक.कुडंलिक गंगावणे हे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते
