मुंबई । झुंजार न्यूज
शिवसेना ठाकरे गटाकडून १७ नावं जाहीर
१) नरेंद्र खेडकर-बुलढाणा
२) संजय देशमुख-यवतमाळ-वाशिम
३) संजोग वाघेरे पाटील-मावळ
४) चंद्रहार पाटील-सांगली
५) नागेश आष्टिकर-हिंगोली
६) चंद्रकांत खैरे-छत्रपती संभाजी नगर
७) ओमराजे निंबाळकर-धाराशिव
८) भाऊसाहेब वाघचौरे-शिर्डी
९) राजाभाऊ वाजे-नाशिक
१०) अनंत गीते-रायगड
११) विनायक राऊत-सिंधुदुर्ग, रत्नागिरी
१२) राजन विचारे-ठाणे
१३) अनिल देसाई- मुंबई दक्षिण मध्य
१४) संजय दिना पाटील-मुंबई ईशान्य
१५) अरविंद सावंत-मुंबई दक्षिण
१६) अमोल किर्तीकर-मुंबई वायव्य
१७) संजय जाधव-परभणी
अशी १७ उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. संजय राऊत यांनी आज सकाळी यादी जाहीर होईल हे स्पष्ट केलं होतं. त्यानुसार आजच सकाळी यादी जाहीर करण्यात आली आहे. संजय राऊत यांनी यादी पोस्ट करत ही माहिती दिली आहे”
