अहमदनगर । झुंजार न्यूज

 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची बैठक बुधवार दि ३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ११ : ३० वा . श्रमिक भवन न्यु टिळक रोड येथे आयोजित केली आहे .

 

या बैठकीस जिल्हा संपर्कप्रमुख तथा राज्य उपाध्यक्ष मा श्रीकांतजी भालेराव , राज्य उपाध्यक्ष मा विजयराव वाकचौरे , धुळे जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब गायकवाड, उत्तर जिल्हाध्यक्ष मा सुरेंद्रभाऊ थोरात, राज्य सचिव राजाभाऊ कापसे, राज्य सचिव दिपकराव गायकवाड, रिपाई नेते सुनिल साळवे, विभागीय जिल्हाप्रमुख भिमराज बागुल, रीपाई नेते मा नगरसेवक अजयराव साळवे , उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष शशिकांत पाटील, उत्तर महाराष्ट्र रिपाई नेते संजय चव्हाण, जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे, ज्येष्ठ नेते जनार्दन अब्दुले गुरुजी, रिपाई नेते पवनकुमार साळवे, रिपाई नेते रवींद्र आरोळे, रिपाई ज्येष्ठ नेते गौतम घोडके, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अंकुश भैलुमे, उत्तर महाराष्ट्र संघटक सुरेश भागवत, रिपाई नेते विलास साठे सर, रिपाई नेते शशिकांत दादा पाटील, रिपाई नेते विजय भांबळ, रिपाई नेत्या जयाताई गायकवाड, रिपाई नेते लॉरेन्स स्वामी, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, पारनेर तालुकाध्यक्ष राजेंद्र उबाळे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप, पाथर्डी तालुकाध्यक्ष बाबा राजगुरू, शेवगाव तालुकाध्यक्ष सतीश मगर, नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, जामखेड तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, आय टी सेल जिल्हा संपर्कप्रमुख मंगेश मोकळ, मा शहर जिल्हाध्यक्ष नाना पाटोळे, मा नगर तालुकाध्यक्ष चंद्रकांत ठोंबे, विशाल कांबळे, युवक शहर जिल्हाध्यक्ष मा नगरसेवक राहुल कांबळे, युवक शहराध्यक्ष निखिल साळवे, कर्जत युवक तालुकाध्यक्ष भीमराव साळवे, मा सरपंच रामकिसन साळवे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ कदम, कर्जत शहराध्यक्ष सोहन कदम, कुंडलिक गंगावणे, युवक शहराध्यक्ष सागर कांबळे, मिरजगाव अध्यक्ष नागेश घोडके, आय टी सेल कर्जत अध्यक्ष रमेश आखाडे, चापडगाव शहराध्यक्ष दीपक सोनवणे, श्रीगोंदा शहराध्यक्ष युवराज घोडके, महिला जिल्हाध्यक्ष आरतीताई बडेकर, महिला तालुकाध्यक्ष कविताताई नेटके, रीपाई नेते विनोद भिंगारदिवे, राशीन शहराध्यक्ष नितीन साळवे, राशीन शहर उपाध्यक्ष शरद आढाव, युवा नेते विवेक भिंगारदिवे, युवक जिल्हा उपाध्यक्ष विशाल काकडे, युवा तालुका उपाध्यक्ष लखन भैलुमे, युवक जिल्हा उपाध्यक्ष आकाश बडेकर, युवक जिल्हा सरचिटणीस दया गजभिये, युवक तालुका उपाध्यक्ष विशाल कदम, आय टी सेल भिंगार अध्यक्ष विक्रम चव्हाण सर, युवा नेते निखिल सूर्यवंशी, मा सरपंच युवराज पाखरे, पत्रकार महेश भोसले, युवक जिल्हा उपाध्यक्ष महादेव भिंगारदिवे, राशीन युवक शहराध्यक्ष नवनाथ साळवे, सोन्याबापू सूर्यवंशी, चंद्रकांत भिंगारदिवे, सदाशिव भिंगारदिवे, अशोक भिंगारदिवे, सुजित घंगाळे, बाळासाहेब नेटके, नितीन भैलुमे, आकाश साळवे, प्रसिद्धीप्रमुख देवा खरात, महादेव कोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे,

 

तरी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले .

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed