शिर्डी । झुंजार न्यूज

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिण आणि उत्तर जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष , शहराध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांना कळविण्यात येते की ” शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणुकीकरिता रामदास आठवले यांना जाणुन – बुजुन जागा डावलण्यात आले आहे, शिर्डी आणि सोलापूरची जागा वेळो वेळी मागून सुध्दा स्थानिक नेतृत्वासह राज्य नेतृत्वाने जागा मिळवून न दिल्याने पक्षाचा हा घोर अपमान झालेला आहे . त्यामुळे कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या होणाऱ्या महामेळावे , बैठक , पदयात्रा, किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमात व प्रचारात सहभागी होऊ नये पदाधिकारी जर सहभागी झाला तर त्यावर शिस्तभंगाची कारवाई करून पक्षातून कायमची हकालपट्टी करण्यात येईल, 
पक्षश्रेष्ठींच्या आदेश येईपर्यंत कोणीही निवडणूक कार्यक्रमात सहभागी होऊ नये असे आवाहन जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव , राज्य प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे , जेष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड , राज्य सचिव दिपकराव गायकवाड , उत्तर महा सचिव राजाभाऊ कापसे , जेष्ठ नेते जनार्धन अब्दुले गुरुजी , जेष्ठ नेते अजय साळवे , जेष्ठ नेते सुनिल साळवे , जेष्ठ नेते जि प माजी सदस्य पवनकुमार साळवे , उत्तर महा उपाध्यक्ष अंकुश भैलुमे , उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात , दक्षिण जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे , जिल्हा विभागीय अध्यक्ष  भिमाराज बागुल , रमेश शिरकांडे , द युवा जिल्हाध्यक्ष अमित काळे , सुभाष त्रिभुवन , धनजंय निकाळे , सागर शिंदे , आशिष शेळके , सुनिल शिरसाठ , अनिल नन्नवरे , राजेंद्र गवांदे , करण कोळगे , कैलास कासार , योगेश मुन्तोंडे , विजय खरात, विलास साळवे , सुशील घाईजे , कैलास शेजवळ , उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष शशिकांत पाटील, उत्तर महाराष्ट्र रिपाई नेते संजय चव्हाण, रिपाई नेते रवींद्र आरोळे, रिपाई ज्येष्ठ नेते गौतम घोडके , उत्तर महाराष्ट्र संघटक सुरेश भागवत, रिपाई नेते विलास साठे सर, रिपाई नेते शशिकांत दादा पाटील, रिपाई नेते विजय भांबळ, रिपाई नेत्या जयाताई गायकवाड, रिपाई नेते लॉरेन्स स्वामी, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, पारनेर तालुकाध्यक्ष राजेंद्र उबाळे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप, पाथर्डी तालुकाध्यक्ष बाबा राजगुरू, शेवगाव तालुकाध्यक्ष सतीश मगर, नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, जामखेड तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, आय टी सेल जिल्हा संपर्कप्रमुख मंगेश मोकळ, मा शहर जिल्हाध्यक्ष नाना पाटोळे, मा नगर तालुकाध्यक्ष चंद्रकांत ठोंबे, विशाल कांबळे, युवक शहर जिल्हाध्यक्ष मा नगरसेवक राहुल कांबळे, युवक शहराध्यक्ष निखिल साळवे, कर्जत युवक तालुकाध्यक्ष भीमराव साळवे, मा सरपंच रामकिसन साळवे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ कदम, कर्जत शहराध्यक्ष सोहन कदम, कुंडलिक गंगावणे, युवक शहराध्यक्ष सागर कांबळे, मिरजगाव अध्यक्ष नागेश घोडके, आय टी सेल कर्जत अध्यक्ष रमेश आखाडे, चापडगाव शहराध्यक्ष दीपक सोनवणे, श्रीगोंदा शहराध्यक्ष युवराज घोडके, महिला जिल्हाध्यक्ष आरतीताई बडेकर, महिला तालुकाध्यक्ष कविताताई नेटके, रीपाई नेते विनोद भिंगारदिवे, राशीन शहराध्यक्ष नितीन साळवे, राशीन शहर उपाध्यक्ष शरद आढाव, युवा नेते विवेक भिंगारदिवे, युवक जिल्हा उपाध्यक्ष विशाल काकडे, युवा तालुका उपाध्यक्ष लखन भैलुमे, युवक जिल्हा उपाध्यक्ष आकाश बडेकर, युवक जिल्हा सरचिटणीस दया गजभिये, युवक तालुका उपाध्यक्ष विशाल कदम, आय टी सेल भिंगार अध्यक्ष विक्रम चव्हाण सर, युवा नेते निखिल सूर्यवंशी, मा सरपंच युवराज पाखरे, पत्रकार महेश भोसले, युवक जिल्हा उपाध्यक्ष महादेव भिंगारदिवे, राशीन युवक शहराध्यक्ष नवनाथ साळवे, सोन्याबापू सूर्यवंशी, चंद्रकांत भिंगारदिवे, सदाशिव भिंगारदिवे, अशोक भिंगारदिवे, सुजित घंगाळे, बाळासाहेब नेटके, नितीन भैलुमे, आकाश साळवे, प्रसिद्धीप्रमुख देवा खरात, महादेव कोकरे ,नानाभाऊ त्रिभुवन ,रमेश गायकवाड , बाळासाहेब कदम , आबा नन्नवरे , अमोल राखपसरे मधुकर सोनवणे , विजय अडागंळे , सावळेराम गायकवाड , विजय पवार , राजू मगर , अॅड सुदाम डुबे , गोविंद दिवे , प्रविण लोखंडे , राजाभाऊ निकाळे , दिपक शिंदे , सोमनाथ लोहकरे , विकी कापसे , आयुबभाई पठाण , रमाताई धिवर , सिमाताई बोरुडे , आरती बेडेकर , रुपाली सोनवणे , वैशाली सोनवणे , आश्विनीताई कसबे आदींनी केले आहे .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed