स्व. शंकर बबन शेळके हे नाशिक पुणे महामार्गावरून दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, तीन बहिणी असा परिवार आहे. त्यांचा पंचक्रियाविधी गुरूवार दिनांक ११ एप्रिल रोजी स. ८.३० वा. संगमनेर प्रवरातीरावर होणार आहे. झुंजार न्यूज परिवाराच्या वतीने स्व. शंकर शेळके यांना भावपूर्ण श्रध्दांजली.