कोकणगाव । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील कोकणगांव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीचे  14 एप्रिल 2024 रोजी विविध कार्यक्रमांचे माध्यमातून आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली .
 सकाळी 8 वा.पुजा पाठ .9 वा.धम्म दे सना ..सायंकाळी 5 वा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक (दोस्ती म्युझिकल ग्रुप  पिंपळे).रात्री 8 वा.अभिवादन सभा. रात्री 9 वा.महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका अस्मिता खरात  भीमाची वाघिण शिवबा ची रण रागिण यांचा बुद्ध भीम गीता चा जंगी कार्यक्रम आयोजित केला आहे अशी माहिती बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे सर्व कार्यकर्ते यांनी दिली.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *