आश्वी

संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे 2024 लोकसभा निवडणुकीच्या मतदानाकरिता भर उन्हात वयोवृध्दांने उस्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला . 

 

गावातील सर्वात वयोवृध्द लिलाबाई विठोबा सोनवणे या 96 वर्षाच्या महिलेने आपल्या नाती सोबत येवून मतदान केले 

 

यावेळी गावासह वाड्या वस्त्यावरील तरुण वयोवृध्द महिला व पुरुषांनी वेळातवेळ काढून आपला मतदानाच हक्क बजावला . 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed