{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

 

झरेकाठी l झुंजार न्यूज

 

 

संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातावर काम करणाऱ्या कारागीर यांच्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना नुकती सुरू केली आहे

 

 

या योजना अंतर्गत कारागिरांना रुपये एक लाखापर्यंत अर्थसहाय्य तसेच शिलाई मशीन साठी महिलांना पंधरा हजारापर्यंत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

 

 

या योजनेमध्ये सुतार, लोहार, सोनार, कुंभार, न्हावी, माळी, धोबी, शिंपी, गवंडी, चर्मकार, असरकर, अवजारे बांधणारे, खेळणी बांधणारे, बांधणारे कुलूप बांधणारे, विणकर, कामगार यांना आपला व्यवसाय वाढ करण्यासाठी शासकीय बँकेमार्फत अर्थसहाय्यकरणात येणार आहे.

 

 

या योजनेचे अर्ज स्वीकृत प्रारंभ काल झरेकाठी ग्रामपंचायत येथे येथून करण्यात आला सदर सदरील योजना जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आव्हान प्रवरा एज्युकेशन संस्थेची संचालक पोपटराव वाणी, कामगार पोलीस पाटील सुधाकर वाणी, सरपंच अशोक नानासाहेबां वाणी, ग्रामसेवक मनीषा शिंदे , शांताराम चव्हाण,यांनी केले आहे

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *