{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

संगमनेर l झुंजार न्यूज

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाचे संगमनेर तालुकाध्यक्ष मा. श्री. आशिष भाऊ शेळके यांच्या वाढदिवसानिमित्ताने सामाजिक उपक्रमासह रक्तदान शिबीर , वृक्षारोपन , रिपब्लिकन मेळावा व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अभिष्टचिंतन सोहळा रविवार दि. १३ आक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वा उंबरी बाळापूर येथील ख्रिस्त राजा चर्च प्रांगणात येथे होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली .
आशिष शेळके हे गेल्या २० ते २५ वर्षाच्या पासून सामाजिक दायित्वातून गोर गरिब , कष्टकऱ्यासह विविध समाज्यातील लोकाकरिता नि:स्वार्थीपणे अहोरात्र काम करत आहे . लोकांच्या न्याय , हक्काकरिता मोर्चे , आंदोलने करत लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम करणारे कणखर व स्पष्टपणे भूमिका घेणारे आशिष भाऊ शेळके हे लोकांकरिता व समाज्याकरिता आपुलकीने व हसमुख लाभणारे नेतृत्व असल्याची तरुणाईमध्ये चर्चा घडते असा नेतृत्वाचा वाढदिवस करणे ही आपुलकी पावतीचं म्हणावे लागेल . त्याचं माध्यमातून ग्रामस्थांनी , कार्यकर्त्यांनी त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा रविवार दि १३ आक्टोबर २०२४ रोजी उंबरी बाळापूर येथील ख्रिस्त राजा चर्चच्या प्रांगणात साजरा करण्याचे ठरविले या निमित्ताने सामाजिक उपक्रमासह सकाळी ९ वाजता भव्य रक्तदान शिबीर व सायंकाळी ५ वाजता रिपब्लिकन मेळावा होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले .
या अभिष्टचिंतन सोहळ्यास नाशिक विभागीय म्हाडा महामंडळाचे माजी अध्यक्ष शिवाजीराजे ढवळे , रिपाई प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे , रिपाई जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव , जेष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड , राज्य सचिव राजाभाऊ कापसे , राज्य सचिव दिपकराव गायकवाड , जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात , दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे , जिल्हा विभागीय प्रमुख भिमा बागुल , माणिकराव यादव , युवा जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे , रमेश शिरकांडे , कोपरगांव तालुकाध्यक्ष अनिल नन्नवरे , अकोले तालुकाध्यक्ष राजेंद्र गवांदे , श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सुनिल शिरसाठ , राहुरी तालुकाध्यक्ष  विलास साळवे , राहाता तालुकाध्यक्ष धनंजय निकाळजे , नेवासा तालुकाध्यक्ष सुशिल धायजे, राहाता ग्रा तालुकाध्यक्ष  करण कोळगे , एकलव्य संघटना तालुकाध्यक्ष अनिल बर्डे , रमाताई धिवर , सिमाताई बोरुडे ,  स्नेहलताई सांगळे , वंदनाताई म्हसे , पटेल भाभी ,  वैशालीताई सोनवणे , रुपालीताई सोनवणे , कुंदन माळी , मुस्लीम आघाडी जिल्हाध्यक्ष  आयुबभाई पठाण , अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष  छोटुभाई शेख ,  पदमश्री विखे साखर कारखान्याचे माजी व्हा चेअरमन रामभाऊ भुसाळ , प स माजी सदस्य सरुनाथ उंबरकर , प्रवरा साखर कारखाना संचालक भागवत उंबरकर , शेतकी संघाचे संचालक भाऊसाहेब खेमनर , लोकनियुक्त संरपच अर्चनाताई भुसाळ , जिल्हा नेते मधुकर सोनवणे , उपसंरपच अनिल पा. सारबंदे , रा.स.प. उपाध्यक्ष मच्छिंद्र खेमनर , रामनाथ पावडे , उपसंरपच किसन खेमनर ,तालुका कार्याध्यक्ष विजुभाऊ खरात, शहराध्यक्ष कैलास कासार, युवक अध्यक्ष योगेश मुन्तोडे, मधुकर सोनवणे, अमोल राखपसरे पप्पू रोकडे,बाळासाहेब कदम, जनार्दन साळवे, सुनील सोनवणे, अशोक सोनवणे, अमित रोकडे रवी रुपवते, रमेश भोसले, सागर शिंदे, संपत भोसले, सिद्धार्थ भोसले, भरत भोसले, योगेश कर्डक गौतम वर्पे, नाना कदम, सिद्धार्थ खरात, शहानावाज बेगमपुरे, रुपेश राऊत, योहान मिसाळ, प्रकाश वाघमारे,शरद जमदाडे, आत्माराम अडांगळे, विजय अडांगळे, दीपक खरात, दिनकर शिंदे, लक्ष्मण मेढे,  शरद तपासे गोविंद सोनवणे, अविनाश सोनवणे,दीपक अडांगळे, राजू वाघमारे, दीपक खरात, शशिकांत रोकडे, रवि रोकडे ,विकास गायकवाड, नाना जगताप, अनिकेत खरात आदींनी केले आहे .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *