{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

कर्जत l झुंजार न्यूज

 

नाशिक येथे उत्तर महाराष्ट् अध्यक्ष प्रकाश लोंढे यांची कर्जत तालुक्यातील कार्यकर्त्यांनी  भेट घेत कर्जत जामखेड विधानसभा संदर्भात चर्चा करण्यात येवून  दि 7 नोव्हेबर 2024 रोजी होणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया “भव्य कार्यकर्ता ” मेळाव्याचे निमंत्रण देण्यात आले. 

यावेळी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष आरपीआय अंकुश आण्णा भैलुमे, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष  शशिकांत दादा पाटील , युवक तालुकाध्यक्ष सतीश भाऊ आल्हाट , जिल्हा संघटक कुंडलिक गंगावणे , आबासाहेब नेटके, प्रा. अमोल देवळे आदी उपस्थित होते .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed