संगमनेर l झुंजार न्यूज
एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर युती असल्यामुळे एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य संगमनेर तालुका कमिटी यांच्याकडून महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांना जाहीर पाठिंबा दिला .

एकलव्य संघटना महिला आघाडी पूनमताई माळी , तालुकाध्यक्ष अनिल बर्डे , संगमनेर संपर्कप्रमुख भाऊसाहेब बर्डे , संगमनेर संघटक अनिल मोरे , संगमनेर महिला आघाडी मंदाताई पवार , उपाध्यक्ष महिला आघाडी रतनबाई बर्डे , तालुका कार्याध्यक्ष अनिता सूर्यवंशी , तालुका प्रमुख मथुरा सूर्यवंशी , टायगर फोर्स तालुकाध्यक्ष बाळासाहेब पवार , टायगर फोर्स उपाध्यक्ष गणीभाई मोमीन , युवा तालुकाध्यक्ष गणेश मोरे , युवा कार्यकर्ते अनिल बर्डे , समनापुर महादेव कोळी आघाडी तालुकाध्यक्ष दरेकर , बाळकृष्ण महादेव कोळी , तालुका उपाध्यक्ष रामनाथ पावडे , आश्वी गट संपर्कप्रमुख उत्तम जाधव , पोपट अर्जुन पवार , गोरख बर्डे , मारुती पवार , मच्छिंद्र मोरे , विलास मोरे , विलास पवार , सुनील बर्डे , ज्ञानेश्वर माळी आदीसह तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते
Post Views: 617

