{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1,"remove_bg":2},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

पानोडी | झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील विविध गावामध्ये महायुतीचे उमेदवार महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रचारार्थ शनिवारी ९ नोव्हेबर २०२४ रोजी दुपारी प्रचारफेरी , सभा होणार 
विधानसभेच्या निवडणुकीत विविध उमेदवारांकडून प्रचारास जोर धरला असून प्रचार फेऱ्या , सभा , रॅली होताना दिसत आहे महायुतीचे तथा भाजपाचे उमेदवार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे विकासाच्या माध्यमातून मतदारापुढे जाताना दिसत आहे . अनेक कोट्यावधी रुपये विकास कामे केल्याची ते मतदारांना सांगत असून मोठया उत्साहात गावोगावी स्वागत होताना सुध्दा दिसत आहे .
शनिवार दि ९ नोव्हेबर २०२४ रोजी दुपारी हजारवाडी , पानोडी , पिंपरी लौकी अजमपूर , खळी आदी ठिकाणी मोटार सायकल रॅली , प्रचार फेरी , सभा होणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले तरी परिसरातील मोठ्या संख्येने लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed